१४ फेब्रुवारी रोजी शिंगवे गावात प्रभू श्री विश्वकर्मा जयंती निमित्ताने सायंकाळी प्रभू श्री.विश्वकर्मा मूर्तीचा अभिषेक करून मूर्तीची पूजा करण्यात आली.तसेच जयंती उत्साहात आनंदाच्या वातावरणात व तसेच डीजेचा स्वरात गावात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.व मिरवणुकीत गावातील सर्व महिला व पुरुष उपस्थित होते.तसेच जयंती निमित्त संध्याकाळी महाप्रसादा च्या कार्यक्रम चे आयोजन कदम, दिवेकर,सुराशे यांच्या कडून करण्यात आले होते. अतिउत्साहात पूजा,मिरवणूक व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास शिंगवे गावातीलपुंडलिक कदम,उत्तम कदम आण्णा कदम,दिनकर कदम, सुजित कदम,रोशन कदम,ज्ञानेश्वर गाडेकर,नवनाथ गुंड,विशाल मढे ओम कदम,नितीन कदम,रोशन गुंड,अभिमान बारहाते, किरण बोरसे,आत्माराम खताळ,दिलीप सुरासे,दत्तू गुंड,दर्शन पाटील,प्रितेश वरे,सुयोग कदम,सूरज कदम,किरण सूर्यवंशी, मांगीलाल दिवेकर, देवचंद दिवेकर,शुभम परदेशी, पवन शिंदे,रोशन भांबेरे आदी उपस्थित होते.

