मनमाडचे भूमीपुत्र सतिष परदेशी यांची अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षनिक राजकिय असे उल्लेखनीय कामगिरी बघता तसेच उत्कृष्ट पत्रकार म्हणून राज्यस्तरीय जिल्हा स्तरीय पुरस्कार नॅशनल संस्थेतील कोविड योध्दा प्रमाण पत्र मिळवले यांच्या कार्याची दखल घेऊन जनसेवा फाऊंडेशने चे संस्थापक अध्यक्ष श्री जयेश मगन आहिरे यांनी आज मनमाड येथील पत्रकार सतिश परदेशी यांची प्रदेश जनसंपर्क प्रमुख म्हणुन नियुक्ती केली….
फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,विकासत्मक व देशसेवा कार्यात सदैव सक्रीय राहुन जात धर्म विरहीत सामाजिक कार्य करावे सुचना देण्यात आली….
सतिष परदेशी यांची नियुक्ती झाल्या बद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे….

