नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा दुगाव जि.प सदस्य,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष मा.डॉ श्री सयाजीराव गायकवाड यांनी मेसनखेडे खुर्द (दत्ताचे शिंगवे) येथे बौध्द विहाराच्या कामासंदर्भात केली. त्यांच्या सोबत चांदवड पंचायत समितीचे उपसभापती व मेसनखेडे गणाचे पं.स सदस्य श्री शिवाजी सोनवणे सर हेही उपस्थित होते. जेष्ठ नागरीक श्री प्रभाकर पगारे, व महिला मंडळ,यांनी डॉ साहेबांचा सत्कार केला
या वेळेस सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर पगार,माजी चेअरमण श्री राजेंद्र ठोंबरे,माजी सरपंच श्री गंगाधर बिडगर, माजी चेअरमण राजेंद्र पगारे, श्री राजेंद्र बोर्डे,सामाजीक कार्यकर्ते श्री श्रावणभाई पगारे, श्री दिलीप पगारे,श्री रतन पगारे, श्री समाधान पगारे व गावातील सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते या वेळी श्री रवि सोनवणे सर यांनी सुत्र संचालन कले तर श्री राजेंद्र पगारे यांनी आभार मानले


नमस्कार संपादकजी, ग्रामचैतन्य साप्ताहिक मध्ये आपल्या स्थानिक व सांमिश्र बातम्या ,लेख छान असतात अभिनंदन आपले व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा दादाजी अहिरे मुख्याध्यापक संत आद्रिंया स्कुल नाशिक, खजिनदार महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेत्तर महासंघ नाशिक शाखा, खजिनदार रविदास प्रबोधनी नाशिक