[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त चांदवड तहसिल येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आज १ मे महाराष्ट्र दिन निमित्त चांदवड तहसिल कार्यालय येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकरी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, मुख्यधिकारी अभिजित कदम, पोलीस उपनिरीक्षक समीर बारावकर, उपअभियंता उमेश पाटील, घेगडमल साहेब, मोहन शर्मा, अशोक काका व्यवहारे, जगन आबा राऊत, डॉ.नितीन गांगुर्डे, विजय धाकराव तसेच तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते..!

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या