[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वाद-वराडी सोसायटीत भगवानराज : सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान खताळ तर व्हा.चेअरमनपदावर प्रमिला पवार विराजमान

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

वाद-वराडी सोसायटीत भगवानराज

सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान खताळ तर व्हा.चेअरमनपदावर प्रमिला पवार विराजमान

चांदवड तालुक्यातील पुर्व भागातील व्यावसायिक दुष्टया अल्पावधीतच मेहनतीच्या जोरावर उत्तुंग भरारी घेणारे तरुण उद्योजक भगवान मारूती खताळ यांनी
राजकीय दुष्टयाही यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. 

 साडेचार वर्षापुर्वी ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करून उपसरपंच पद भुषविल्यानंतर सहकारातील निवडणुकीत प्रथमच उतरून सोसायटीवर बहूमत मिळवून प्राबल्य मिळविले व चेअरमनपद मिळविले. भगवान खताळ यांच्या सोसायटीतील एंट्रीने आगामी चांदवड कुषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुर्व भागातील राजकीय समिकरणे बदलणार असुन भगवान खताळ यांच्या रुपाने एक मातब्बर उमेदवार आगामी बाजार समितीच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.

वाद वराडी सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान मारुती खताळ, तर व्हा . चेअरमनपदी प्रमिला बाजीराव पवार यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी नितीन पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना निवडणुकीत सहाय्य सचिव वालचंद राजोळे ,लिपिक वाजे यांनी केले यावेळी बैठकीला सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

सोसायटीच्या निवडणुकीत भगवान खताळ यांच्या पँनलचे नंदु बाबूराव पवार ,खंडू केदु पवार ,बाळु हरी खताळ ,साहेबराव नामदेव जाधव , चंद्रभान सावळीराम भालेराव हे सात सदस्य विजयी झाले होते. तर विमलबाई गंगाराम आहेर,बाळु सिताराम खताळ , भाऊसाहेब एकनाथ आहेर, पोपट त्रंबक सोनवणे, कचरु हिरामण आहेर यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. तरी पण भगवान खताळ यांच्या पँनलने बहुमत मिळवून चेअरमन व व्हा.चेअरमण पद मिळवत सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये ग्रामस्थ भाऊसाहेब पठाडे , प्रशांत आहेर , गणपत खताळ , – प्रकाश खताळ , विजय खताळ , – परबत जाधव , बापू जाधव , गणेश जाधव , – अंकुश हारपडे, – गणेश सोनवणे , – दत्तु हारपडे, , बंटी हारपडे, योगेश पवार , योगेश घाडगो कैलास सोनवणे , सागर सोनवणे , शिवाजी कुंभार्डे, , सर्जेराव हारपडे , भावराव आहेर , महेद्र आहेर, जितु दाभाडे , शशिकांत आहेर , संघर्ष आहेर , समाधान आहेर — गणेश पवार , जगदीश आहेर , भाऊसाहेब आहेर , .बाजीराव पवार , – दादाभाऊ पवार , जयराम पवार , कुणाल मोरे , राजेंद्र गांगुर्डे , -संजय गांगुर्डे , नंदू धाडगे , शिवाजी घाडगे , नाना गवळी , -शंकर गवळी , महादू गवळी , साईनाथ ,शिंदे , किरण शिंदे , सुनिल शिंदे, – नारायण गोरसे , गणेश गोरसे , समाधान खताळ , किरण खताळ – प्रविण खताळ , बाजीराव खताळ , शिवाजी खताळ , कार्तिक भालेराव , – कारभारी शिंदे , साहेबराव देवरे , दादाभाऊ देवरे , गणेश देवरे , . – मारुती देवरे , दिपक देवरे , भास्कर जाधव , बाळु लभडे , प्रविण लभडे , वसंत बरकले , पिराजी भालेराव , सोपान पवार , ज्ञानेश्वर लभडे , सुनिल पवार , नवनाथ पवार , अनिल गायकवाड , भाऊसाहेब पवार , गोरक्षनाथ पवार , गजानन पवार , भास्कर खताळ , भाऊसाहेब दाभाडे , मोठाभाऊ बोरसे ,हे ग्रामस्थ उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या