[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

राज्यात लावलेला ९२ नगरपरिषदेच्या निवडणुक कार्यक्रम रद्द…

 

लागू केलेली आचारसंहिता ही झाली रद्द…

राज्य निवडणुक आयोग आयुक्त श्री संजय सावंत यांनी दिलेली माहिती….

 

राज्यात मा. सर्वोच्च न्यायालय व निवडणुक आयोग मार्फत लावण्यात आलेल्या ९२ नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणुक आयोगाचे.आयुक्त श्री संजय सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रसिद्ध पत्रकांमधून दिली आहे.

New doc Jul 14, 2022 16.12 

👆 सविस्तर pdf फाईल इथून डाउनलोड करा

मा . सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी दि . १ ९ / ०७ / २०२२ रोजी ठेवलेली आहे . सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की , आयोगाचे दि . ०८ जुलै २०२२ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ याद्वारे स्थगित करण्यात येत आहे.

सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही आहे, असे पत्रकात नमुद केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या