मेसनखेडे बू येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने जेजुरे वस्ती, पगारे वस्ती ,थोरात वस्ती जवळील नदी दुथडी भरून वाहत आहे .
पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे . टोमॅटो, मका , बाजरीचे पिक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे .हाता तोंडाशी आलेले पिक हिरावून घेतले आहे आहे . तसेच कांद्याच्या रोपाचे आतोणात नुकसान झाले आहे . मेसन खेडे परिसरात आज रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे तरी लवकरात लवकर पाहणी करून सरकारने सरसकट मदत करावी अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब पगारे वा संतोष थोरात यांनी केले आहे .

