[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

माध्यमिक विद्यालय खडक ओझर शाळेला पाणी फिल्टर मशीन भेट

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

माध्यमिक विद्यालय खडक ओझर शाळेला पाणी फिल्टर मशीन भेट

ज्ञानप्रसारक मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय खडक ओझर शाळेत विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ज्ञान प्रसारक मंडळ नाशिक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. प्रतापराव बाबुराव पवार यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाणी फिल्टर मशीन भेट देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विजय विश्वनाथ पगार हे होते.

या उद्घाटन प्रसंगी लासलगाव मर्चंट बँकेचे चेअरमन श्री अशोकराव गवळी , सरपंच सुरेखाताई वसंतराव पगार ,उपसरपंच श्री विजय विश्वनाथ पगार, डॉक्टर वैशाली प्रतापराव पवार, श्री बाळासाहेब गंगाधर आहेर, श्री ज्ञानेश्वर रावबा पगार, श्री आर .जी .पगार सर, श्री संतोष रामभाऊ पगार, श्री दत्तू एकनाथ पगार, श्री एन टी पगार सर, श्री सोमनाथ विष्णू पगार, श्री शिवाजी संपत पगार, श्री अर्जुन दामू पगार, श्री खंडेराव बाळासाहेब पगार, श्री भाऊसाहेब नामदेव पगार, श्री बाळासाहेब शिवाजी पगार, ग्रामसेविका स्वाती पाटील मॅडम, श्री सोमनाथ नामदेव पगार, श्री भाऊसाहेब गंगाधर पगार, श्री दिपक पगार, श्री कैलास पगार, श्री किरण केदारे, ग्रामस्थ, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक -शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या