[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्यावर आधारित गाणे रिलीज

Bhujbal
यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्यावर आधारित गाणे रिलीज

राज्याचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा दि. १५ ऑक्टोबर रोजी ७५ वा वाढदिवस साजरा होत असून त्यानिमित्ताने छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्यावर आधारित गाणे तयार करण्यात आले असून हे गाणे आज रिलीज करण्यात आले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या