[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सर्व शेतकरी बांधव यांना जाहीर आवाहन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

सर्व शेतकरी बांधव यांना जाहीर आवाहन

आपणास कल्पना आहे की शासनाने ई पीक पाहणी मोबाईल अँप द्वारे नोंदविण्याची सुविधा दिली आहे 1 ऑगस्ट पासून त्याचे काम सूर आहे व अंतिम मुदत 15 ऑक्टोबर आहे
आता खरिपाची पीक पाहणी करण्यासाठी केवळ 4 दिवस बाकी आहेत अजूनही बरेच शेतकरी बांधव यांनी आपली पीक पाहणी नोंदवलेली नाही
शासन स्तरावर अतिवृष्टी मुळे पीक नुकसानीची जोडणी पुढे पीक पाहणी सोबत करण्याचे ठरविले आहे

त्यामुळे आपल्याकडे माहे सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसानीचे पंचनामे झाले आहे हे आपणास माहीतच आहे
त्यामुळे जर आपण ई पीक पाहणी नोंदविली नाही तर नुकसानीची मदत मिळण्यापासून आपण वंचित राहू शकता तरी आजच आपली ई पीक पाहणी स्वतः नोंदवावी त्याबाबत काही अडचण आल्यास आपल्या तलाठी किंवा कृषी सहायक यांचेशी संपर्क करावा

प्रदीप पाटील
तहसीलदार चांदवड

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या