[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कुमारी दिव्या वर्धमान पांडे यांची सनदी लेखापाल परीक्षेत उत्तीर्ण…

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

कुमारी दिव्या वर्धमान पांडे यांची सनदी लेखापाल परीक्षेत उत्तीर्ण

चांदवड : चांदवड येथील प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या मामे बघिणी व वर्धमाप पांडे यांच्या कन्या कुमारी दिव्या वर्तमान पांडे यांनी सनदी लेखापाल परीक्षेत भरारी घेतली आहे आपल्या जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम सतत रात्रंदिवस मेहनत करत परीक्षेमध्ये बाजी मारली आहे. चांदवड शहरात अवघे दोघांनी यात बाजी मारली असून चांदवड मध्ये प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती परिवारातील सदस्यांनी दिली. दिव्या पांडे यांनी आपले शिक्षण नेमिनाथ जैन येथे पूर्ण केले. अनेक नागरिकांनी सत्कार केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या