[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जलजीवन मिशन कामा बाबत मा. सरपंच यांचे अधिकार काढून घेणे वा इतर बाबतीत काहीही निर्णय अथवा आदेशजिल्हापरिषद मार्फत नाहीत

जलजीवन मिशन कामा बाबत मा. सरपंच यांचे अधिकार काढून घेणे वा इतर बाबतीत काहीही निर्णय अथवा आदेशजिल्हापरिषद मार्फत नाहीत

जलजीवन मिशन कामा बाबत
म.सरपंच यांचे अधिकार काढून घेणे वा इतर बाबतीत काहीही निर्णय अथवा आदेश जिल्हा परिषद मार्फत नाहीत. म.कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याशी फोन वरुण माहिती घेतली असल्याची माहिती चांदवड गटविकास अधिकारी पाटील साहेब यांनी सांगितले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या