जनता विद्यालय निमोण माध्यमिक शालेय समितीच्या अध्यक्षपदी यशवंतराव शेळके यांची निवड
मराठा विद्या प्रसारक समाज संचलीत,
जनता विद्यालय निमोण ता. चांदवड, जि. नाशिक ( शाखा क्र. ७१) या ठिकाणी
माध्यमिक शालेय समिती ची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीची मुदत ३० एप्रिल २०२७ अखेर पर्यंत आहे. समितीच्या अध्यक्षपदी
श्री. शेळके यशवंत कोंडाजी यांची निवड करण्यात आली आहे. तर समितीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद प्रतिनिधी म्हणून घेतले आहेत. त्यात श्री. दखने रामभाऊ शंकर सदस्य ,
श्री. बारहाते राघु विठ्ठल
सदस्य ,श्री. दखने नामदेव शंकर सदस्य ,
श्री. सोनवणे पोपटराव म्हातारबा
सदस्य ,श्री. सोनवणे भागाजी म्हातारबा
सदस्य ,श्री. भवर भिकाजी कारभारी सदस्य ,
श्री. दखने रतन रामभाऊ
सदस्य ,श्री. पाटील एकनाथ जयराम सदस्य ,श्री. शेळके चिंधु तुळशिराम
सदस्य ,श्री. देवरे श्रीराम पोपट सदस्य ,श्री. वाघ आनाजी खंडू सदस्य ,श्री. देवरे उत्तम मुरलीधर
सदस्य ,श्री. काळे शैलीश कौतिक सदस्य ,श्री देवरे किरण भाऊसाहेब सदस्य , श्री बारहाते जितेंद्र बाळकृष्ण सदस्य ,मुख्याध्यापक जनता विद्यालय निमोन, सचिवपदी तर , श्री. पवार सचिन रामनाथ शिक्षक प्रतिनिधी व श्री. पोमनार अरुण सोनू शिक्षकेतर प्रतिनिधी यांचा समितीत समावेश आहे. नविन नेमणूक झालेल्या अध्यक्ष व व्यवस्थापण समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. संस्थेचे सरचिटणीस ॲड . नितीन ठाकरे ,कार्यकारी मंडळ ,व तालुका संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांचे समिती सदस्यांनी आभार मानले आहे.

