[masterslider id="2"]
मुख्य बातमी

मनमाड व चांदवड परिसरातील नागरिकांसाठी कुसुमाई स्विमिंग अँड स्लाइडिंगची सुविधा गुरुवार पासून उपलब्ध

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मनमाड व चांदवड परिसरातील नागरिकांसाठी कुसुमाई स्विमिंग अँड स्लाइडिंगची सुविधा गुरुवार पासून उपलब्ध

मनमाड व चांदवड परिसरातील नागरिकांना स्विमिंग साठी आता बाहेरगावी जाण्याची गरज नाही

आता आपल्या परिसरात उपलब्ध झाली आहे सुपर अमेजिंग स्विमिंग पूल अँड स्लाइडिंग आपल्यासाठी दाखल होत आहे

गुरुवार दिनांक 27/ 4/ 2023 पासून मनमाड जवळील मनमाड लासलगाव रोड ,रसाळ वस्ती व वीट भट्टी लासलगाव रोड लगत ,शिंगवे शिवार (मनमाड )येथे आता परिसरातील नागरिकांना आपला उन्हाळा अधिक अल्हाददायक बनवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी सुविधा उपलब्ध झाली आहे निवांत परिसर, शहरालगत रस्त्यालगत असलेल्या स्विमिंग पूल मध्ये अतिशय नाविन्यपूर्वक नवनवीन सुविधा उपलब्ध झाल्या आहे. परिसरातील नागरिकांच्या गरज लक्षात घेता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .

कडाक्याच्या उन्हात शितल गारवा अनुभवायचा असेल तर कुसमाई स्विमिंग पूल सारखे उत्तम ठिकाण इतरत्र नाही आपला उन्हाळा अधिक आनंदी व अल्हाददायक बनवण्यासाठी कुसमाई स्विमिंग पूल मध्ये सफारी करणे एक अतिशय उत्कृष्ट अनुभव असेल. त्यामुळे आपण या सेवेचा निश्चितच अवश्य असा लाभ घ्या व अवश्य भेट द्या आपल्याला वारंवार येथे पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटेल असे एंजॉय करण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणून आपल्यासाठी उपलब्ध झाले आहे .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या