[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आ. डॉ. राहूल दादा आहेर यांच्या उपस्थितीत रेणुका देवी मंदिर परिसर व देविहट्टी येथे सेवा पखवाडा अंतर्गत स्वच्छता

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आज आ. डॉ. राहूल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड शहरातील ग्राममाता रेणुका देवी मंदिर परिसर व देविहट्टी येथे सेवा पखवाडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले.

यावेळी चांदवड नगर परिषदेचे कर्मचारी, नेमिनाथ जैन शाळेतील एन. एस. एस चे विद्यार्थी व शिक्षक तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत परिसरातील स्वच्छता करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस श्री.भूषण कासलीवाल , जिल्हा चिटणीस डॉ.नितीन गांगुर्डे , चांदवड भाजपा तालुकाध्यक्ष श्री.मनोज शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ॲड.श्री.शांताराम भवर, महिला अध्यक्ष सौ. गीता ताई झाल्टे, जेष्ठ नेते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहन शर्मा , श्री. विलास दादा ढोमसे, श्री. अशोक काका व्यवहारे, श्री. बाळासाहेब वाघ, श्री. सुनील शेलार, श्री. विजय धाकराव, श्री. प्रशांत ठाकरे प्रा. श्री. सचिन निकम, श्री. सुभाष दादा पवार, ॲड.कल्याणी कुलकर्णी, श्री.वाल्मीक पवार, श्री.गणेश महाले, श्री.अमर मापारी, श्री.पिंटू भोयटे, श्री.राजेंद्र गांगुर्डे, श्री. प्रभाकर ठाकरे, श्री. मिलिंद खरे श्री.महेश खंदारे, श्री.महेंद्र कर्डीले, श्री.अशोक हिरे, श्री.संजय क्षत्रिय, श्री.मुकेश आहेर, ॲड.सचिन कुलकर्णी, श्री.विशाल ललवाणी,श्री.काशिफ खान, श्री.दीपक उशीर, श्री.साईनाथ कोल्हे, श्री.अतुल चौबे, श्री.राहुल हांडगे, श्री.मुन्ना मोरे, श्री.मच्छीन्द्र गांगुर्डे, डॉ.त्रिपाठी सर, श्री.राजेश चव्हाण सर, डॉ.सोहनी सर, प्रा.वाल्मिक आवारे तसेच नगर परिषद कर्मचारी, शिक्षक वृंद, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या