[masterslider id="2"]
मुख्य बातमी

अंतरवाली सराटी येथे जाऊन चांदवड तालुक्यातील स्वराज्य पक्षाच्या वतीने उपोषनाला पाठिंब्याचे पत्र

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

अंतरवाली सराटी येथे जाऊन चांदवड तालुक्यातील स्वराज्य पक्षाच्या वतीने उपोषनाला पाठिंब्याचे पत्र

चांदवड — सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागणी साठी सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथे मनोज राव जरांगे पाटील यांनी पत्कारलेल्या आमरण उपोषनाला विविध क्षेत्रांचा पाठिंबा लाभत असताना चांदवड तालुक्यातून सुद्धा सर्व पक्षाने पाठींबा दर्शविला आहे .त्या सोबतच अंबादास जाधव यांनी स्वराज्य पक्षाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र दिले या प्रसंगी गावातील ग्रामस्थ तसेच युवा कीर्तनकार सौरभ महाराज जाधव, ज्येष्ठ नेते संपतराव जाधव, रोहित भाऊ ठाकरे, ललित भाऊ उशीर, विठ्ठल अण्णा शेलार, दीपक गुंजाळ, माउली ठोंबरे, सागर दादा गांगुर्डे, आदि उपस्थित होते

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या