गंगावे येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
जि.प.प्राथमीक शाळा गंगावे ३ वर्ग खोली बांधकाम करणे ,जि.प.प्राथमीक शाळा गंगावे २ वर्ग खोली बांधकाम करणे, तालुका हद्द गिरणारे कोकणखेडे रामा २४ शिंगवे बारि पिंपळगाव धा. ते गंगावे रस्ता सुधारणा करणे किमी (गंगावे ते नरोटे वस्ती),
गंगावे शेलार वस्ती रस्ता सुधारणा करणे यातील काही कामांचे लोकार्पण तर काही कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते गंगावे येथे पार पडला. यावेळी प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रम प्रसंगी डॉ. आहेर यांनी सांगितले की, नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत मंजुरी दिली आहे.तसेच बजेट मध्ये येथील रस्त्याचे काम तत्काळ मंजूर केले आहे .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पगार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रघुनाथअण्णा आहेर भाजपचे तालुका अध्यक्ष मनोज शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रघुनाथ आहेर यांनी केले होते. यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक विजय बडे यांनी यांनी केले.

याप्रसंगी मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, विधानसभा अध्यक्ष .अनिल काळे, आर.डी. थोरात , सुनीलतात्या कबाडे, यू.के.आहेर,.बाळासाहेब मावळे, बाकेराव जाधव, माजी सभापती बाळासाहेब सोनवणे, संजय सोनवणे, गीताताई झाल्टे,दशरथ ठाकरे, डॉ.भावराव देवरे,.राजेंद्र पाटील, .राजेश आहेर, .नंदू मंडलिक, पिंटू भोयटे, बाजीराव वानखेडे, .सुनील सोनवणे, .योगेश ढोमसे, .विठ्ठल आवारे, मिलिंद खरे, कैलास गुंजाळ,.साईनाथ कोल्हे, .आण्णा शिंदे, गणेश महाले,नाना गुंजाळ, नितीन गांगुर्डे ,, ज्ञानेश्वर जाधव , जितू ढोमसे, ज्ञानेश्वर पगार,, देविदास आहेर,बाळा पाडवी ,राजाभाऊ आहेर, ,केंद्रप्रमुख जनार्दन देवरे ,शाखा अभियंता देवरे , अरुण ठाकरे, अंबादास ठोंबरे, रोहित अहिरे, दत्तु पगार, ठकाजी उगले, रवि गायकवाड, सुधाकर शेलार, भगवान बढे, भाऊसाहेब जाधव, खंडेराव जाधव, ऍड. विनोद शेलार, प्राध्यापक विजय बडे, सोपान रोकडे, रामदास शेलार, अरुण शेलार, नीलम आहेर, बाळू पवार, यशवंत नरोटे, रामदास नरोटे, नंदू आहेर, आर . टी.शेलार, ज्ञानेश्वर उबाळे ,प्रवीण जाधव, किरण आहेर, गणेश आहेर, वैभव आहेर ,राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते.

