[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नाशिकचे माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड तालुका समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला सत्कार

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

नाशिकचे माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड तालुका समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला सत्कार


नाशिकचे माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड तालुका समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक येथे सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्हा समतापरिषदेचे उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर, समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस सतिष सोनवणे, समता परिषद चांदवड तालुका अध्यक्ष यु.के.आहेर, नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे चांदवड तालुका संचालक शिवाजी कासव,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी चांदवड शहराध्यक्ष जावेद कादरी यांनी मा.खा.समीरभाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या