कोरोमंडल इंटरनल कंपनीचे कांदा पिक चर्चासत्र संपन्न झाले. खतांविषयी डाॅ गणेश टेकाळे यांनी शेतकरी बांधवांना वापराबदल मागदर्शन केले. या करिता कंपनीचे विभागीय उदय चौधरी , विक्रम कापसे (अग्रोनोमिर्ट) किरण ठाकरे,आदी कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
काजीसांगवी गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सविस्तर मागदर्शन केले. गावातील आदेश आहेर, नाना सोनवणे, डाॅ घांगळे, संदेश आहेर, इतर ही शेतकरी उपस्थिति दाखवली. यावेळी किरण ठाकरे यांनी आभार व्यक्त केले

