[masterslider id="2"]
जाहिरात

हरसूलला माजी सरपंच शरद आहेर यांच्या निवासस्थानी शनिवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध महानायिका सौ.कोमल पाटोळे ,सह श्री.बबन नेहतराव पंढरपुरकर यांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

हरसूलला माजी सरपंच शरद आहेर यांच्या निवासस्थानी शनिवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध महानायिका सौ.कोमल पाटोळे ,सह श्री.बबन नेहतराव पंढरपुरकर यांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन

हरसुलचे माजी सरपंच शरद आहेर यांच्या निवासस्थानी आहेर वस्ती,हरसूल ता.चांदवड येथे शनिवार दिनांक १४/०५/२०२२ रोजी रात्री दहा वाजता पंढरपूर येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध महानायिका सौ.कोमल पाटोळे ( मेंढापुरकर ता.पंढरपूर. जि.नाशिक ) ,सह श्री. बबन ( अप्पा ) नेहतराव ( पंढरपुरकर ) यांचे सादरीकरण असणारा मार्तंड भैरवनाथ जागरण गोंधळ पार्टीच्या वतीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन हरसुलचे बाबाजी केदु आहेर व माजी सरपंच शरद केदु आहेर यांनी केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या