धोंडगव्हाण येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत व्यायामशाळेचे उद्घाटन
धोंडगव्हाण येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत व्यायामशाळेचे उद्घाटन शिवसेना संपर्कप्रमुख, भाऊसाहेब चौधरी याच्या हस्ते करण्यात आले…
याप्रसंगी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनीलजी पाटील , ग्रामीण महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारती जाधव,
उपजिल्हाप्रमुख, नितीन दादा आहेर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास नाना भवर, तालुका संघटक केशव ठाकरे, नवनाथ निचीत, संतोष मोहन उपतालुका प्रमुख, सरपंच मनीषा पुरकर, उपसरपच सुनिल चौरे, व ग्रापंचायत कार्यकारी मंडळ व शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

