राजदेरवाडी सोसायटीच्या चेअरमनपदावर भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे यांची बिनविरोध निवड
राजदेरवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमणपदी भाजपा तालुका अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांची बिनविरोध निवड तर व्हा चेअरमणपदी तानाजी गंगाधर जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेची निवडणूक पण सलग दुसऱ्यादा बिनविरोध पार पडुन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे
यावेळी नवनिर्वाचित संचालक श्री कैलास मुरलीधर शिंदे, रामदास नारायण जाधव, तानाजी हरी जाधव, बाजीराव लक्षमन जाधव, निवृत्ती लक्ष्मण जाधव,नारायण बाळा जाधव,सुधाकर मोतीराम कापडणे,सरलाबाई प्रदीप शिंदे याच्यासह सिद्धार्थ यशवंते,निवृत्ती शिंदे, नंदराज जाधव, सुरेश जाधव, जगन जाधव, जीभाऊ शिंदे, नारायण शिंदे, भाऊसाहेब शिंदे, अशोक सखाराम जाधव,पुंडलिक जाधव,बापू जाधव, गंगाराम जाधव, केदु जाधव,बाजीराव जाधव, अशोक जाधव, रमेश जाधव, भास्कर जाधव, भास्कर कापडणे, सुखदेव जाधव, खंडू जाधव,राकेश कापडणे, खुशाल जाधव,संदीप जाधव, बापू देवमन जाधव, किरण शिंदे, निवडणूक अधिकारी म्हणून योगिता खैरनार यांनी व सचिव बापूसाहेब देशमाने यांनी काम बघितले सर्वांचे मा मंत्री भारतीताई पवार व आमदार डॉ राहुलदादा आहेर यांनी अभिनंदन केले.

