https://youtube.com/shorts/SCOtmBpB0U0?feature=share
कातरवाडी तालुका चांदवड येथील श्री दीपक गोविंद झाल्टे यांच्या स्लॅबच्या नवीन दोन मजली घरावरती रविवारीसंध्याकाळी साडे आठच्या सुमारात वीज पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही पण घराच्या वरच्या मजल्यावरील भिंत पडली व प्रचंड प्रमाणात तडे गेले व घरातील वायरीगं लायटिंग घरातील फॅन फ्रिज टीव्ही मोबाईल चार्जर मिक्सर जळाली व इतर घरातील इलेक्ट्रिक सामान जळाले व प्रचंड नुकसान झाले घरालगद पोल्ट्री फार्म असल्यामुळे 24 कोंबड्यांची जीवित हानी झाली आहे



