[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव येथे आज रोजी ध्वजारोहण कार्यक्रम

यांनी लिहिलेले सुरेश सलादे वडनेरभैरव

सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव येथे आज रोजी ध्वजारोहण कार्यक्रम

सरकार मान्य सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव येथे आज शनिवार 13/8/2022 रोजी ध्वजारोहण कार्यक्रम ग्रामपालिका सरपंच सुनील पाचोरकर उपसरपंच योगेश साळूंके वि.का.सोसायटी चेअरमन संपतराव वक्टे मा. सैनिक नारायण माळी सरचिटणीस चंद्रकांत भंडारे संचालक विकास पाचोरकर ग्रंथपाल अनिल पवार ग्रामपालिका सदस्य प्राथमिक शालेय शिक्षक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

लेखकाबद्दल

सुरेश सलादे वडनेरभैरव

एक टिप्पणी द्या