स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पतसंस्था झेंडा वंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे चेअरमन बद्रीनारायण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे कायदेशीर सल्लागार सुदर्शन पानसरे.संचालक अशपाक तांबोळी व्यवस्थापक.सचिव व संस्थेचे सहकारी उपस्थित होते.

