कॉंग्रेस तालुकाध्यक्ष श्री.संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्त जोपुळला युवक कॉंग्रेसच्या शाखेचे उदघाटन
भारतीय कॉंग्रेसचे चांदवड़ तालुकाध्यक्ष श्री.संजय जाधव यांच्या वाढदिवशी ‘माझे गाव-माझी शाखा’ मोहिमेअंतर्गत मा.आ.श्री.शिरीषकुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कॉंग्रेस चांदवड़ देवळा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री.दिपांशु जाधव यांच्या नेतृत्वात युवक कॉंग्रेसची कार्यकारीनी जाहिर करुन युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांच्या उपस्थितीत श्री.संजय जाधव यांच्या हस्ते फित कापुन शाखेचे उदघाटन करण्यात आले..
जोपुळ युवक कॉंग्रेसची कार्यकरिनी पुढिलप्रमाणे- शाखाध्यक्ष-दिगंबर नाना कोतवाल, कार्याध्यक्ष- दिलीप पिंपरकर, उपाध्यक्ष- पंकज जाधव,रामा पिंपरकर, सरचिटणीस-सागर सावकार, सरचिटणीस- अमोल धामणे, महासचिव- राजेंद्र जाधव, सचिव- आकाश केदारे, संघटक- दिलीप वाघ,गौरव (विकी) जाधव, सहसंघटक- न्यानेश्वर जाधव, खजिनदार- रोशन जाधव,चिटणीस-अरुण जाधव.
उदघाटनप्रसंगी पंडीत जाधव,कैलास सावकार,सोमनाथ जाधव, पप्पु कोतवाल,साहेबराव जाधव,संजय वाघ,दत्तु कोतवाल, संपत जोंधळे, आण्णा कोतवाल, निलेश जाधव व ईतर कार्यकर्ते उपस्थीत होते..!

