[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका युवक काँग्रेस कमिटीने साजरा केला राष्ट्रीय बेरोजगार दिवस…

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका युवक काँग्रेस कमिटीने साजरा केला राष्ट्रीय बेरोजगार दिवस…

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त मा आ:शिरीष कोतवाल ,काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री संजय दगुजी जाधव व जिल्हाध्यक्ष मानस पगार यांच्या मार्गदर्शनाखाली व चांदवड तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपांशु अरुण जाधव, युवा नेते राहुल दादा कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला.


मनमाड लासलगाव चौफुली येथे समोसा स्टॉल लावून मोफत समोसा वाटप करण्यात आले तसेच बेरोजगारीचा केक कापण्यात आला.

या कार्यक्रमास अनिल कोतवाल, अमित जाधव, स्वप्नील जाधव, पप्पू कोतवाल,दिलीप पिंपरकर, गोपी कोतवाल(GK), रजीक घासी, आकाश बडोदे, रामा पिंपरकर, किरण ठाकरे, विकास जाधव, धनंजय जाधव, कमलेश पवार, पुष्पक गवळे, योगेश कोतवाल यांच्यासह इतर युवक काँग्रेस चे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या