[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिंगवे ग्रामपंचायत मध्ये प्रथमच संत रोहिदास जयंती साजरी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शिंगवे ग्रामपंचायत मध्ये प्रथमच संत रोहिदास जयंती साजरी

चांदवड तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायत मध्ये प्रथमच संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली. शिंगवे गावचे सरपंच आत्माराम खताळ यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली .श्री सुखदेव नाना बोरसे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले व नारायण गोविंद यांनी पूजन केले ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील यांनी श्रीफळ अर्पण केले याप्रसंगी नंदू खताळ, रमण डावरे, बाळू खताळ ,अनिल मढे ,रामदास खताळ, अण्णा गुंड, वाल्मीक कदम ,भारत खताळ ,दादा पिंपळे ,पंडित बोरसे आकाश डावरे, नरेंद्र अहिरे ,कौतिक गुंड, वसंत अहिरे ,लक्ष्मण सोनवणे ,प्रवीण मढे ,रामदास डावरे ,राजू डावरे, शंकर गांगुर्डे ,गणेश गुंड ,शंकर डावरे, अंकुश शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या