[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

समता परिषदेचे सतीश सोनवणे यांच्या निधनाने हळहळ.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

समता परिषदेचे सतीश सोनवणे यांच्या निधनाने हळहळ.

समता परिषदेचे स्थापना सदस्य व नाशिक जिल्ह्यात समता परिषदेचे आघाडीचे ज्येष्ठ नेते, परिषदेचे माजी चांदवड तालुका अध्यक्ष, ना.छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक तसेच दुगाव सोसायटीचे चेअरमन . कै सतिष (शेट) दिनकरराव सोनवणे (५५) यांचे आकस्मित निधन झाले त्यांचा अंत्यविधी मंगळवार दि.५ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता दुगाव ता.चांदवड जि.नाशिक येथे झाला . त्यांच्यावर प्रेम करणारे दुगाव गटातील सर्व समता सैनिक व त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व मित्र नाशिक जिल्हाभर त्यांच्या असा परिवार होता तो उपस्थित होता.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,एक मुलगी व नामदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक त्यांचे लहान बंधू रवी सोनवणे असा त्यांच्या परिवार आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या