[masterslider id="2"]
मुख्य बातमी

चांदवड तालुक्यात आज किती पाऊस पाडला वाचा एका क्लिकवर (महावेध) मंडळ निहाय पाऊस दि. 04.08.2024 मिमी मध्ये

चांदवड तालुक्यात आज किती पाऊस पाडला वाचा एका क्लिकवर (महावेध) मंडळ निहाय पाऊस दि. 04.08.2024
मिमी मध्ये
1) चांदवड – 24.5 (429.3)
2) रायपुर – 7.3 (109.6)
3) दिघवद – 27 (355.8)
4) दुगाव – 19.5 (193.4)
5) वडनेर भैरव – 39.8 (524.9)
6) वडाळी भोई – 48.3 (602.5)
7) धोडंबे – 80.0 (801.3)
एकुण – 245.6 (3016.8)
सरासरी – 35.0 (431.6)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

टिप्पणी

एक टिप्पणी द्या