[masterslider id="2"]
अध्यात्मिक कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद क्रीडा जाहिरात ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज हेल्थ

ग्राम चैतन्य दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

ग्राम चैतन्य दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा

अल्पावधीतच लोकप्रिय व वाचकप्रिय ठरलेले साप्ताहिक ग्राम चैतन्यच्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा सार्वजनिक वाचनालय चांदवड येथे १४ नोव्हेंबर रोजी दुपारी आयोजित करण्यात आला आहे.
जेष्ठ समीक्षक एकनाथ पगार व जेष्ठ कवी लक्ष्मण महाडिक यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन होणार आहे.
चांदवडी रुपय्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्राम चैतन्य दिवाळी २०२१ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास जाहिरातदार व साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संपादक विक्रम देवरे व सहसंपादक सागर जाधव जोपुळकर आणि रावसाहेब जाधव यांनी केले.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या